HISTORY OF SHIFTING FROM NANOS TO TIRODA THAT I KNOW IF THERE IS ANY WORNG KNOWLEGE PLEASE INFORM
D.S.NANOSKAR
Thursday, August 18, 2011
महात्मा गांधीजींच्या उपोषणालाही ब्रिटिशांनी कधी अटी लादल्या नाहीत. त्यांच्यावर जुलूम जबरदस्ती केली नाही. पण महात्मा गांधीजीचा वारसा सांगणाऱ्या या केंद्र सरकारने मात्र अण्णांच्या-बरोबरच सामान्य जनतेचा आवाजही दडपून टाकावा का